Mumbai Mahanagarpalika Recruitment

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024: नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो mumbai mahanagarpalika अंतर्गत ऐकून ६९० पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “कनिष्ट अभियंता (स्थापत्य), कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १६ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited vacant posts of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. There are total of 690 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is Mumbai. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. Online Link will be active from 26th November 2024. The last date for submitting application is 16th of December 2024, Visit our website www.iconicmarathi.com
मुंबई महानगरपालिका भरती २०२४
👉 विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका |
🧑🏼💻 नोकरीचा प्रकार | राज्य सरकार |
📍 नोकरीचे ठिकाण | मुंबई |
👉 पदाचे नाव | कनिष्ट अभियंता (स्थापत्य), कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकॅल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) |
🔢 पदांची संख्या | ६९० |
📚 शैक्षणिक पात्रता | डिप्लोमा |
✍🏼 अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
✅ ऑफीसिअल वेबसाईट | https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous |
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख | १६ डिसेम्बर २०२४ |
पद संख्या
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ट अभियंता (स्थापत्य) | २५० |
कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल) | १३० |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | २३३ |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | ७७ |
वेतनविषयी माहिती
पदाचे नाव | वेतन |
कनिष्ट अभियंता (स्थापत्य) | ४१,८००/- ते १,३२,३००/- रुपये |
कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल) | ४१,८००/- ते १,३२,३००/- रुपये |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | ४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | ४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये |
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | १८ वर्ष |
कमाल वयोमर्यादा | ३३ वर्ष |
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024
👉 Name Of Department | Brihanmumbai Mahanagarpalika Corporation |
🧑🏼💻 Job Type | State Goverment |
📍 Job Location | Mumbai |
👉 Post Name | Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical) |
🔢 No Of Posts | 690 |
📚 Educational Qualification | Diploma |
✍🏼 Application Mode | Online |
✅Official Website | https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous |
⏰ Last Date | 16 December 2024 |
Vacancy Details
Vacancy Name | Position Number |
Junior Engineer (Civil) | 250 |
Junior Engineer (Mechanical and Electrical) | 130 |
Secondary Engineer (Civil) | 233 |
Secondary Engineer (Mechanical and Electrical) | 77 |
Salary Details
Vacancy Name | Payment |
Junior Engineer (Civil) | 41,800/- To 1,32,300/- |
Junior Engineer (Mechanical and Electrical) | 41,800/- To 1,32,300/- |
Secondary Engineer (Civil) | 44,900/- To 1,42,400/- |
Secondary Engineer (Mechanical and Electrical) | 44,900/- To 1,42,400/- |
Age Limit
Minimum Age | 18 Year |
Maximum Age | 33 Year |
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
ऑनलाईन अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)
- वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती सादर करावा.
- portal.mcgm.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
- करियर पेज किवा नोटीफिकेशण पेज वरती क्लिक करून जाहिरात निट काळजीपूर्वक वाचा.
- जाहिरात PDF फाईल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, नाहीतर अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख १६ डिसेम्बर २०२४ आहे.
- अर्ज काळजीपूर्वक भरून submit बटनावर क्लिक करा.
- अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF बगावी.
महत्त्वाच्या लिंक (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | Click Here |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
SIDBI Recruitment 2024 | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४.
SIDBI Recruitment

SIDBI Recruitment 2024: SIDBI अंतर्गत ऐकून ७२ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यामध्ये “असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ, मॅनेजर ग्रेड ब” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ०२ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया भारतीय लघु उद्योग विकास बँक मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
SIDBI Recruitment 2024 : SIDBI (Small Industries Development Bank Of India) – Applications are invited vacant posts of “Assistant Manager Grade A, Manager Grade B “. There are total of 72 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is All Over Maharashtra. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 02nd of December 2024, Visit our website www.sidbi.in
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४
👉 विभागाचे नाव | भारतीय लघु उद्योग विकास बँक |
🧑🏼💻 नोकरीचा प्रकार | राज्य सरकार |
📍 नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
👉 पदाचे नाव | असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ, मॅनेजर ग्रेड ब |
🔢 पदांची संख्या | ७२ |
📚 शैक्षणिक पात्रता | सीएस, सीए किवा एमबीए |
✍🏼 अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
✅ ऑफीसिअल वेबसाईट | www.sidbi.in |
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०२ डिसेम्बर २०२४ |
पद संख्या
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ | ५० |
मॅनेजर ग्रेड ब | २२ |
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | २१ वर्ष |
कमाल वयोमर्यादा | ३३ वर्ष |
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
फि विषयी माहिती
खुला प्रवर्ग | १०००/- |
मागास प्रवर्ग | १७५/- |
SIDBI Recruitment 2024
👉 Name Of Department | Small Industries Development Bank Of India |
🧑🏼💻 Job Type | State Goverment |
📍 Job Location | Maharashtra |
👉 Post Name | Assistant Manager Grade A, Manager Grade B |
🔢 No Of Posts | 72 |
📚 Educational Qualification | CS, CA, MBA |
✍🏼 Application Mode | Online |
✅Official Website | www.sidbi.in |
⏰ Last Date | 02 December 2024 |
Vacancy Details
Vacancy Name | Position Number |
Assistant Manager Grade A | 50 |
Manager Grade B | 22 |
Age Limit
Minimum Age | 21 Year |
Maximum Age | 33 Year |
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
Fee Details
Open Category | 1000/- |
Backward Category | 175/- |
ऑनलाईन अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)
- वरील पदाकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती सादर करावा.
- www.sidbi.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
- करियर पेज किवा नोटीफिकेशण पेज वरती क्लिक करून जाहिरात निट काळजीपूर्वक वाचा.
- जाहिरात PDF फाईल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, नाहीतर अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख ०२ डिसेम्बर २०२४ आहे.