CISF Recruitment 2025

येथे पहा : बँक ऑफ बडोदा अप्रेंटिसशिप भरती २०२५
CISF Recruitment 2025 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि १०वी पास झालेले असेल तर मित्रानो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ०४ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
CISF Recruitment 2025 : Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is all India. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for registration is 04 March 2025 and hence all intrested candidates must submit there application before the last date. Official advertisement, Link for application, website, criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com

नवनवीन नोकरीचे अपडेट व्हाट्सअपलाद्वारे आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२५
भरतीचे नाव : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२५
पदांची संख्या : ११२४ जागा
भरती विभाग : केंद्र सरकार
पदाचे नाव :
- कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर
- कॉन्स्टेबल/ (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर | (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
२ | कॉन्स्टेबल/ (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) | (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना |
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२५ अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, कागदपत्रे
वेतनश्रेणी : रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- प्रति महिना
वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्यसाठी शुल्क : (i) खुला प्रवर्ग: १००/- (ii)मागासवर्गीय: शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ०४ मार्च २०२५
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२५ – संपूर्ण माहिती
सीआयएसएफ (CISF) मध्ये कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर) – 2024 पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :
भरतीची प्रक्रिया :
भरतीची प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल :
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मापदंड चाचणी (PST)
- दस्तऐवज पडताळणी (Documentation)
- ट्रेड टेस्ट (व्यावसायिक कौशल्य चाचणी)
- लेखी परीक्षा (OMR/CBT पद्धतीने, हिंदी आणि इंग्रजी भाषेत)
- वैद्यकीय तपासणी (DME/RME)
लेखी परीक्षा :
- भाषा : हिंदी आणि इंग्रजी
- पद्धत : OMR किंवा संगणक आधारित परीक्षा (CBT)
पात्रता :
वय :
- २१ ते २७ वर्षे (०४/०३/२०२५ पर्यंत)
- आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट लागू
शैक्षणिक अर्हता :
- दहावी उत्तीर्ण (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र) किंवा समतुल्य
ड्रायव्हिंग परवाना :
- जड मोटार वाहन (Heavy Motor Vehicle/Transport Vehicle)
- हलके मोटार वाहन (Light Motor Vehicle)
- गियरसह दुचाकी (Motorcycle with gear)
- परवान्याच्या तारखेपासून किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
शारीरिक मापदंड :
वर्ग | उंची (सें.मी.) | छाती (सें.मी.) |
सर्वसाधारण, EWS, SC, OBC | १६७ | किमान ८० (फुगवताना ८५) |
ST प्रवर्ग | १६० | किमान ७६ (फुगवताना ८१) |
भौगोलिक सूट :
गढवाल, कुमाऊन, गोरखा, डोग्रा, मराठा, ईशान्य राज्ये, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमधील उमेदवारांसाठी :
- उंची : १६० से.मी.
- छाती : ७८-८३ से.मी.
वैद्यकीय मापदंड :
- वजन : उंची व वयाच्या प्रमाणात
- दृष्टीक्षमता :
- जवळची दृष्टी : दोन्ही डोळे N6
- दूरची दृष्टी : दोन्ही डोळे 6/6
- चष्मा/लेन्सला परवानगी नाही
- रंगदृष्टी : ISIHARA चाचणीद्वारे CP II
- इतर : घुबड पाय (Knock knees), चपटे पाय (Flat foot), व्हेरिकोस वेन (Varicose vein), डोळ्यात भेंगडेपणा (Squint) नसावा.
रिक्त जागा :
पदाचे नाव | UR | SC | ST | OBC | EWS | एकूण | ESM (माजी सैनिक) |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर | ३४४ | १२६ | ६३ | २२८ | ८४ | ८४५ | ८५ |
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर | ११६ | ४१ | २० | ७५ | २७ | २७९ | २८ |
एकूण | ४६० | १६७ | ८३ | ३०३ | १११ | ११२४ | ११३ |
अर्ज कसा करावा :
- फक्त ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाईट : https://cisfrectt.cisf.gov.in
- अर्जाची प्रक्रिया, प्रवेशपत्रे आणि निकाल यासंबंधीची सर्व माहिती वेबसाईटवर वेळोवेळी प्रकाशित केली जाईल.
महत्त्वाचे निर्देश :
- उमेदवाराने एकच अर्ज भरावा आणि त्यात कॉन्स्टेबल/ड्रायव्हर व कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर साठी प्रथम व द्वितीय पसंती नमूद करावी.
- प्रवेशपत्र पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाहीत. उमेदवारांनी वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
- मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी :
- अधिकृत वेबसाईट : https://cisfrectt.cisf.gov.in
CISF Recruitment 2025 Vacancy And Education Details
Post Name : CISF Recruitment 2025
No Of Posts : 1124 Posts
Name Of Department : Central Government
Post Name :
- Constable/ Driver
- Constable/(Driver -Cum -Pump -Operator)
Location : All India
Educational Qualification :
Post No | Post Name | Educational Qualification |
1 | Constable/ Driver | (i) 10th pass (ii) Heavy Vehicle Driving License (HMV/TV) (iii) Light Vehicle Driving License |
2 | Constable/(Driver -Cum -Pump -Operator) | (i) 10th pass (ii) Heavy Vehicle Driving License (HMV/TV) (iii) Light Vehicle Driving License |
Note : For more information on educational qualification refer the below PDF.
CISF Recruitment 2025 Fee, Age Limit, Salary, Document Details
Salary : 21,700/- To 61,100/- Per Month
Age Limit : 21 To 27 Years
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
Application Fee : (i) Open Category: 100/- (ii) Backward Category: No Fee
Application Process : For this recruitment candidates filled online application.
Last Date : 04 March 2025
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience
महत्त्वाच्या लिंक (Important Links) :
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
टेलिग्राम जोडा (Join Telegram) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
१)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरतीसाठी अर्जाची तारीख काय आहे?
उत्तर – ३ फेब्रुवारी २०२५ ते ४ मार्च २०२५
२)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर – कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर
३)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण किती जागा आहेत?
उत्तर – ४५१
४)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – १०वी उत्तीर्ण
५)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर – २१ ते २७ वर्षे
६)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर – शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी
७)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासाठी शारीरिक मापदंड काय आहेत?
उत्तर – उंची १६७ सेमी (SC/ST: १६० सेमी)
८)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची लेखी परीक्षा कशी असेल?
उत्तर – वस्तुनिष्ठ प्रकार, १०० गुण, २ तास
९)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची वेतनश्रेणी काय आहे?
उत्तर – रु. २१,७०० – रु. ६९,१००
१०)केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
उत्तर – www.cisfrectt.in