Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 |मुंबई महानगरपालिका भरती २०२४.

Mumbai Mahanagarpalika Recruitment

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024: नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो mumbai mahanagarpalika अंतर्गत ऐकून ६९० पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “कनिष्ट अभियंता (स्थापत्य), कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १६ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited vacant posts of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. There are total of 690 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is Mumbai. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. Online Link will be active from 26th November 2024. The last date for submitting application is 16th of December 2024, Visit our website www.iconicmarathi.com

पद संख्या

पदाचे नावपद संख्या
कनिष्ट अभियंता (स्थापत्य)२५०
कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल)१३०
दुय्यम अभियंता (स्थापत्य)२३३
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)७७

वेतनविषयी माहिती

पदाचे नाववेतन
कनिष्ट अभियंता (स्थापत्य)४१,८००/- ते १,३२,३००/- रुपये
कनिष्ट अभियंता (मेकॅनिकल आणि एलेक्ट्रीकल)४१,८००/- ते १,३२,३००/- रुपये
दुय्यम अभियंता (स्थापत्य)४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा१८ वर्ष
कमाल वयोमर्यादा३३ वर्ष

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024

👉 Name Of DepartmentBrihanmumbai Mahanagarpalika Corporation
🧑🏼‍💻 Job TypeState Goverment
📍 Job LocationMumbai
👉 Post NameJunior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)
🔢 No Of Posts690
📚 Educational QualificationDiploma
✍🏼 Application ModeOnline
✅Official Websitehttps://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
⏰ Last Date16 December 2024

Vacancy Details

Vacancy NamePosition Number
Junior Engineer (Civil)250
Junior Engineer (Mechanical and Electrical)130
Secondary Engineer (Civil)233
Secondary Engineer (Mechanical and Electrical)77

Salary Details

Vacancy NamePayment
Junior Engineer (Civil)41,800/- To 1,32,300/-
Junior Engineer (Mechanical and Electrical)41,800/- To 1,32,300/-
Secondary Engineer (Civil)44,900/- To 1,42,400/-
Secondary Engineer (Mechanical and Electrical)44,900/- To 1,42,400/-

Age Limit

Minimum Age18 Year
Maximum Age33 Year

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

  • वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती सादर करावा.
  • portal.mcgm.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
  • करियर पेज किवा नोटीफिकेशण पेज वरती क्लिक करून जाहिरात निट काळजीपूर्वक वाचा.
  • जाहिरात PDF फाईल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, नाहीतर अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख १६ डिसेम्बर २०२४ आहे.
  • अर्ज काळजीपूर्वक भरून submit बटनावर क्लिक करा.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF बगावी.

महत्त्वाच्या लिंक (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
PDF जाहिरात (PDF Advertise)Download
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)Click Here
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap)Click Here

उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.

SIDBI Recruitment 2024 | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४.

SIDBI Recruitment 2024

SIDBI Recruitment 2024: SIDBI अंतर्गत ऐकून ७२ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यामध्ये “असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ, मॅनेजर ग्रेड ब” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ०२ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया भारतीय लघु उद्योग विकास बँक मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

SIDBI Recruitment 2024 : SIDBI (Small Industries Development Bank Of India) – Applications are invited vacant posts of “Assistant Manager Grade A, Manager Grade B “. There are total of 72 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is All Over Maharashtra. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 02nd of December 2024, Visit our website www.sidbi.in

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४

👉 विभागाचे नावभारतीय लघु उद्योग विकास बँक
🧑🏼‍💻 नोकरीचा प्रकारराज्य सरकार
📍 नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
👉 पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर ग्रेड अ, मॅनेजर ग्रेड
🔢 पदांची संख्या७२
📚 शैक्षणिक पात्रतासीएस, सीए किवा एमबीए
✍🏼 अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
ऑफीसिअल वेबसाईटwww.sidbi.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ डिसेम्बर २०२४

पद संख्या

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ५०
मॅनेजर ग्रेड ब२२

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा२१ वर्ष
कमाल वयोमर्यादा३३ वर्ष

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

फि विषयी माहिती

खुला प्रवर्ग१०००/-
मागास प्रवर्ग१७५/-

SIDBI Recruitment 2024

👉 Name Of DepartmentSmall Industries Development Bank Of India
🧑🏼‍💻 Job TypeState Goverment
📍 Job LocationMaharashtra
👉 Post NameAssistant Manager Grade A, Manager Grade B
🔢 No Of Posts72
📚 Educational QualificationCS, CA, MBA
✍🏼 Application ModeOnline
✅Official Websitewww.sidbi.in
⏰ Last Date02 December 2024

Vacancy Details

Vacancy NamePosition Number
Assistant Manager Grade A50
Manager Grade B22

Age Limit

Minimum Age21 Year
Maximum Age33 Year

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

Fee Details

Open Category1000/-
Backward Category175/-

ऑनलाईन अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)

  • वरील पदाकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती सादर करावा.
  • www.sidbi.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
  • करियर पेज किवा नोटीफिकेशण पेज वरती क्लिक करून जाहिरात निट काळजीपूर्वक वाचा.
  • जाहिरात PDF फाईल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, नाहीतर अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख ०२ डिसेम्बर २०२४ आहे.