NDA Recruitment 2024-25 | एन डी ए अंतर्गत १२वी पास उमेदवारांसाठी भरती

NDA Recruitment 2024-25

NDA Recruitment 2024-25

येथे पहा : ठाणे महानगरपालिका भरती २०२४-२५

NDA Recruitment 2024-25 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो NDA अंतर्गत ऐकून ४०६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ३१ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता NDA मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

NDA Recruitment 2024-25 : NDA (National Defence Academy) – Applications are invited vacant posts of “National Defence Academy And Naval Academy”. There are total of 406 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is All India. The last date for submitting application is 31th of December 2024 and hence all intrested candidates must submit their application before the last date. Official advertisement,Link for application,Website,Criteria and all details given below. NDA Recruitment 2024-25 Visit our website www.iconicmarathi.com

एन डी ए भरती २०२४-२५

पदांची संख्या : ४०६ जागा (३७०+३६)

  • पदांचे नाव व तपशील : (i) ३७० जागांसाठी भरती :- नॅशनल डिफेन्स अकॅडमी :

शैक्षणिक पात्रता :

(i) लष्कर : १२वी उत्तीर्ण

(ii) नौदल : १२वी उत्तीर्ण (पि सी एम)

(iii) हवाई दल : १२वी उत्तीर्ण (पि सी एम)

वयोमर्यादा: जन्म ०२ जुलै २००६ ते ०१ जुलै २००९ या दरम्यान असावा

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण : संपर्ण भारत

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग: १००/- (ii)मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२५

  • (ii) ३६ जागांसाठी भरती :- नौदल अकॅडमी :

शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण (पि सी एम)

नोकरीचे ठिकाण : संपर्ण भारत

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग/ओ बि सि: १००/- (ii)मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेम्बर २०२४

लेखी परिक्षा : १३ एप्रिल २०२५

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NDA Recruitment 2024-25

No Of Posts : 406 Posts (370+36)

Name of the Post And Details : (i) Recruitment for 370 seats :- National Defence Academy :

Post No.ForcesNo. of Vacancy
1Army208
2Navy42
3Air Force120
Total370

Education Qualification :

(i) Army : 12th Class pass

(ii) Navy : 12th Class Pass With PCM

(iii) Air Force : 12th Class Pass With PCM

Age Limit : Candidates should be born between 02 July 2006 and 01 July 2009

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

Job Location : All India

Application Fee : (i)General/OBC: 854/- (ii)Reserved Category: No Fee

Last Date : 31 December 2024

  • (i) Recruitment for 334 seats :- Executive Engineer, Deputy and Other Posts :

Education Qualification : Engineering Degree + Experience or MBBS Degree

Job Location : All India

Application Fee : (i)General/OBC/EWS: 854/- (ii)Reserved Category: 354/-

Last Date : 17 December 2024

Date of Written Examination : 13 April 2025

Documents Requirement :

  • Pasport Size Photograph
  • Adhar Card/Pasport/Voting Card
  • Leaving Certificate
  • Residence Certificate
  • Candidate Signature
  • Academic Documents
  • Cast Certificate
  • Non-Creamy Layer Certificate
  • Domicile Certificate
  • MSCIT or other certifications if required
  • Relevant Certificate If Experience

महत्त्वाच्या लिंक (Important Links) :

अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासठी (Online ApplicationClick Here
PDF जाहिरात (PDF Advertise)Download
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap)Click Here
टेलिग्राम जोडा (Join Telegram)Click Here

उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.

CIDCO Recruitment 2024-25 | सिडको अंतर्गत भरती पगार ४१ हजार

CIDCO Recruitment 2024-25

CIDCO Recruitment 2024-25

येथे पहा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये थेट भरती

CIDCO Recruitment 2024-25 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो CIDCO अंतर्गत ऐकून 29 पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ११ जानेवारी २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता CIDCO मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

CIDCO Recruitment 2024-25 : CIDCO (City and Industrial Development Corporation) – Applications are invited vacant posts of “Assistant Development Officer(General) And Area Officer(General)”. There are total of 29 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is Maharashtra. The last date for submitting application is 11 of January 2025 and hence all intrested candidates must submit their application before the last date. Official advertisement,Link for application,Website,Criteria and all details given below. CIDCO Recruitment 2024-25 Visit our website www.iconicmarathi.com

सिडको भरती २०२४-२५

पदांची संख्या : २९ जागा

पदांचे नाव व तपशील :

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातून पदवीधर

शैक्षणिक पात्रता बद्दल अधिक माहितीकरिता कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

वयोमर्यादा: १५ नव्हेंबर २०२४ रोजी,

१. खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार : ३८ वर्षे

२. मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवार : ४३ वर्षे

३. दिव्यांग : ४५ वर्षे

4. खेळाडू : ४३ वर्षे

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग: ११८०/- (ii)मागासवर्गीय: १०६२/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जानेवारी २०२५

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

CIDCO Recruitment 2024-25

No Of Posts : 29 Posts

Name of the Post And Details :

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Assistant Development Officer24
2Area Officer05
Total29

Education Qualification : Degree Of Recognized University

For more information about educational qualification Please read the advertisement in detail from the link provided below.

Age Limit : On 15 November 2024,

1. Open Category : 38 years

2. Backward Class : 43 years

3. Handicapped : 45 years

4. Player : 43 years

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

Job Location : All Maharashtra

Application Fee : (i)General: 1180/- (ii)Reserved Category: 1062/-

Last Date : 11 January 2025