Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

येथे पहा : महावितरण भरती जाहिरात 2025
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर किवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असेल तर मित्रानो यत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. सविस्तर माहितीकरिता कृपया रयत शिक्षण संस्था सातारा मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025 : Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is Maharashtra. These applications are to be submitted directly for interview Mode. No other mode of application will be accepted. Official advertisement, Link for application, website, criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com

नवनवीन नोकरीचे अपडेट व्हाट्सअपलाद्वारे आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025
भरतीचे नाव : रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025
पदांची संख्या : १९० जागा
भरती विभाग : राज्य सरकार
पदाचे नाव :
पद क्र. | दल | पद संख्या |
१ | प्राचार्य | १ |
२ | उपप्राचार्य | १ |
३ | पर्यवेक्षक | ४ |
४ | केजी शिक्षक | ३२ |
५ | प्राथमिक शिक्षक | ६६ |
६ | उच्च प्राथमिक शिक्षक | ३९ |
७ | माध्यमिक शिक्षक | २० |
८ | क्रीडा शिक्षक | ६ |
९ | कला, नृत्य, संगीत शिक्षक | ६ |
१० | संगणक शिक्षक | ७ |
११ | ग्रंथपाल | ४ |
१२ | शिक्षण सल्लागार | २ |
१३ | कौशल्य विषय | २ |
ऐकून | १९० |
नोकरीचे ठिकाण : सातारा
शैक्षणिक पात्रता : पदानुसार (जाहिरात पहा)
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025 अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, कागदपत्रे
वेतनश्रेणी : पदानुसार (जाहिरात पहा)
वयोमर्यादा : १८ ते ४० वर्षे
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्यसाठी शुल्क : शुल्क नाही
निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीची तारीख : उमेदवारांनी दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
मुलाखतीचे ठिकाण : अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025
Post Name : Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025
No Of Posts : 190 Posts
Name Of Department : State Government
Post Name :
Post No | Name of Post | No of Vacancies |
1 | Principal | 1 |
2 | Vice Principal | 1 |
3 | Supervisor | 4 |
4 | KG Teacher | 32 |
5 | Primary Teacher | 66 |
6 | Upper Primary Teacher | 39 |
7 | Secondary Teacher | 20 |
8 | Sports Teacher | 6 |
9 | Art, Dance, Music Teacher | 6 |
10 | Computer Teacher | 7 |
11 | Librarian | 4 |
12 | Education Counsellor | 2 |
13 | Skill Subject | 2 |
Total | 190 |
Location : Satara
Educational Qualification : See Advertisement
Note : For more information on educational qualification refer the below PDF.
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025 Fee, Age Limit, Salary, Document Details
Salary : See Advertisement
Age Limit : 18 To 40 Years
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
Application Fee : No Fee
Selection Process : Candidates will be selected in the recruitment through interview
Date of Interview : Candidates should appear on 19 January 2025 at 09:30 AM at the given address for interview
Venue of Interview : Appasaheb Bhaurao Patil English Medium School Satara.
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience
महत्त्वाच्या लिंक (Important Links) :
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
टेलिग्राम जोडा (Join Telegram) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
१)रयत शिक्षण संस्थेच्या शाखा किती आहेत?
उत्तर – 42 महाविद्यालये, 1 संशोधन संस्था, 438 माध्यमिक शाळा, 8 प्रशिक्षण महाविद्यालये, 51 प्राथमिक शाळा, 33 पूर्व प्राथमिक शाळा, 19 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 91 विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे, 7 प्रशासकीय कार्यालये, 8 निवासी शाळांसह 737 शाखांसह , 2 ITIs, आणि 37 सहायक.
२)लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे निधन कधी झाले?
उत्तर – मे ९, इ.स. १९५९
३)कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर – त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापुरातील कुंभोज मध्ये झाला.
४)कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचे बोधवाक्य काय होते?
उत्तर – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांचे हस्ते ग्रंथभेट व गुलाब फुल देऊन करण्यात आला.
५)रयत शिक्षण संस्था खाजगी आहे का?
उत्तर – रयत शिक्षण संस्था ही लोकांची असलेली, लोकांसाठी काम करणारी आणि लोकांकडून प्रशासित होणारी शैक्षणिक संस्था आहे.
६)रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या बंधूचे नाव काय होते?
उत्तर – त्यांनी पाहिलं जिला सोन्यानाण्याने मढवून लक्ष्मी सारखी आपण पाठवले होते. त्या आपल्या बहिणीच्या अंगावर दागिनाच दिसत नाही . अशावेळी लक्ष्मी वहिनींचा भाऊ कर्मवीरांना म्हणतो; “ भावराव तुम्ही आमच्या बहिणीला लंकेची पार्वती करून टाकले.
७)कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक योगदान काय होते?
उत्तर – 1935 मध्ये, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे रौप्य महोत्सवी ग्रामीण प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना केली , ज्याचे नंतर ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. महात्मा फुले अध्यापक विद्यालय हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले खाजगी अध्यापक विद्यालय होते.
८)भाऊराव पाटील यांना कर्मवीर कोणी संबोधले?
उत्तर – महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना “कर्मवीर” (“कर्मांचा राजा”) ही पदवी दिली. – भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
९)रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय?
उत्तर – ”स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य आहे.
१०)लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे माहेरचे आडनाव काय होते?
उत्तर – त्यांचे माहेर कुंभोजचे. तर माहेरचे आडनाव पाटील होते, जे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांनी आपण होऊन सौ. लक्ष्मीबाई यांना १२० तोळे सोन्याचे दागिने केले होते.
११)रयत शिक्षण संस्थेचे मालक कोण?
उत्तर – पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काळे जि.येथे रयत शिक्षा संस्थेची स्थापना केली.
१२)कमवा आणि शिका कोणी सुरू केले?
उत्तर – भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९), हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक होते. जनशिक्षणाचे एक प्रबळ समर्थक म्हणून त्यांनी रयत एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भाऊरावांनी ‘कमवा आणि शिका’ या तत्वज्ञानाचा वापर करून मागासवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१३)कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे मुख्य केंद्रबिंदू काय होते?
उत्तर – महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि कर्नाटक राज्याच्या काही भागात त्यांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि बोर्डिंग हाऊसेस स्थापन केले आहेत. त्यांचे कार्य प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. ते त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीब, मागास आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घालवत आहेत.
१४)रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर – कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
१५)रयत शिक्षण संस्थेचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
उत्तर – रयत शिक्षण संस्था ही सातारा , महाराष्ट्र , भारत येथे स्थित एक शैक्षणिक संस्था आहे. हे पश्चिम महाराष्ट्रात 34 महाविद्यालये चालवते.