SBI Recruitment 2024

येथे पहा : दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ४२३२ पदांसाठी मेगा भरती
SBI Recruitment 2024 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर किवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असेल तर मित्रानो SBI बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया SBI बँक मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
SBI Recruitment 2024 : Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is all India. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for registration is 31 January 2025 and hence all intrested candidates must submit there application before the last date. Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com

नवनवीन नोकरीचे अपडेट व्हाट्सअपलाद्वारे आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने २०२५ साठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदांसाठी भरती जाहिरात कडलेली आहे. बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधि आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे, जेणेकरून योग्य उमेदवारांची निवड केली जाऊ शेकते.
SBI PO भरती २०२५ या भरतीद्वारे देशभरातील विविध शाखांमधील पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी आहे. निवडलेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, भत्ते आणि बँकिंग क्षेत्रात प्रगतीसाठी वेगवेगळ्या संधी मिळू शेकतात. हे पद एक स्थिर आणि व्यावसायिक करिअर प्राप्त करण्यासाठी योग्य आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना विविध विभागांमध्ये विविध संधी भेटतात. विविध पाश्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे, ज्याना SBI मध्ये काम करायची इच्छा आहे. इच्छुक उमेदवारांनी योग्य पात्रता पूर्ण केलेली असेल तरच अर्ज करावा.
SBI PO भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे परीक्षा पद्धत, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. या भरतिसंबंधी सर्व आवश्यक माहिती आणि तयारीच्या अधिक महितीसाठ आमच्या खाली दिलेल्या महितीकडे लक्ष्य द्या. तुम्हाला या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली मिळेल.
एस बी आय बँक भरती
भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती
पदांची संख्या : ६०० जागा
भरती विभाग : बँक विभाग
पदाचे नाव : सदरील भरती परिवीक्षाधीन अधिकारी पदांसाठी केली जाणार आहे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
एस बी आय बँक भरती अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, कागदपत्रे
वेतनश्रेणी : ५०,०००/-
वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्यसाठी शुल्क : (i) खुला प्रवर्ग: ७५०/- (ii)मागासवर्गीय: १२५/-
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२५
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SBI Recruitment 2024 Vacancy And Education Details
Post Name : State Bank of India Recruitment
No Of Posts : 600 Posts
Name Of Department : Bank Department
Post Name : Probationary Officer (PO)
Location : All India
Educational Qualification : Graduation
Note : For more information on educational qualification refer the below PDF.
SBI Recruitment 2024 Fee, Age Limit, Salary, Document Details
Salary : 50,000/-
Age Limit : 21 To 30 Years
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
Application Fee : (i)General: 750/- (ii)Reserved Category: 125/-
Application Process : For this recruitment candidates filled online application.
Last Date : 31 January 2025
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा
SBI Recruitment 2024 How To Apply (ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा)
SBI Recruitment साठी अर्ज करण्याची प्रक्रिया :
वरील पदाकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
1. आधिकृत वेबसाइटवर जा :
SBI च्या अधिकृत भरतीच्या वेबसाइटवरती जाऊन ‘Careers’ विभाग निवडा आणि अर्ज प्रक्रियेस सुरवात करा.
2. नोंदणी करा :
बरोबर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करा.
3. ऑनलाइन अर्ज भरा :
आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती योग्य व असुक भरुण अर्जाला सुरुवात करा. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती टाकू नका.
4. दस्तऐवज अपलोड करा :
आपला अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, सही, आणि संबंधित प्रमाणपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करा.
5. अर्ज शुल्क भरा :
अर्ज शुल्क ऑनलाइन डेबिट/क्रेडिट कार्ड किवा नेट बँकिंग च्या माध्यमातून भरा. अर्ज शुल्क अंतिम तारखेच्या आधी भरा.
6. अर्ज सबमिट करा :
अर्ज भरल्यानंतर व्यवस्थित चेक करून सबमिट करा. अर्ज सबमिट करण्याअगोदर संपूर्ण अर्ज तपासा आणि अर्ज क्रमांक आणि कन्फर्मेशन नोंद करून ठेवा.
7. अर्जाच्या स्थितीवर लक्ष ठेवा :
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज कधी स्वीकारला गेला आहे आणि कुठे अपलोड केले आहे हे तपासा. कोणत्याही बदलाची आवश्यकता असल्यास, ती अर्ज दाखल होण्याच्या आधी केली जाऊ शेकते.
8. अटी आणि शर्ती पूर्ण करा :
सर्व पात्रतेचे पालन करताना आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्या अगोदर आणि नंतर प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवावे लागेल.
9. इमेल आणि मोबाईल वापरा :
संपूर्ण अर्ज प्रक्रियेत वेळोवेळी सूचना मिळवण्यासाठी आपला इमेल आणि मोबाईल नंबर सुरू ठेवा.
10. हार्डकॉपीची आवश्यकता नाही :
अर्जाची हार्डकॉपी आणि इतर कोणतेही दस्तऐवज पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाते.
11. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर बदल न करता त्यावर कार्य करा :
एकदा अर्ज पूर्णपणे सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा सुधारणा केली जाऊ शकत नाही.
12. आवड असलेल्यांना योग्य तारीखांवर अर्ज करावा लागेल :
परीक्षेसाठी दिलेल्या तारीखांनुसार अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज शेवटच्या तारखेला बंद होईल.
या सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने, तुम्ही SBI PO 2025 या भरतीसाठी अर्ज करू शेकता आणि State Bank Of India (SBI) मध्ये एक उत्तम करिअर करू शकता.
महत्त्वाच्या लिंक (Important Links) :
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
टेलिग्राम जोडा (Join Telegram) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
1)SBI PO 2025 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर – SBI PO 2025 साठी अर्ज शुल्क सामान्य व ओबीसी वर्गासाठी ७५० रु आहे, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी १२५ रु आहे.
2)SBI PO 2025 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर – SBI PO 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करून, अर्ज शुल्क भरून, अर्ज सबमिट करायचा आहे.
3)SBI PO 2025 भरती साठी पात्रता काय आहे ?
उत्तर – SBI PO 2025 साठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे असावे. (अटींनुसार वायमद्धे सवलत दिली जाऊ शकते)
4)SBI PO 2025 भरतीसाठी परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर – SBI PO 2025 साठी प्रिलिम्स परीक्षा ८ आणि १५ मार्च २०२५ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा एप्रिल किवा मे २०२५ मध्ये होईल आणि मुलाखत प्रकिया एप्रिल २०२५ मध्ये सुरू होईल.