THDC Recruitment 2025

येथे पहा : हिंदुस्थान कॉपर भरती २०२५ लगेच अर्ज करा!
THDC Recruitment 2025 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर किवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असेल तर मित्रानो टी एच डी सी अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १४ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया टी एच डी सी विभाग मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
THDC Recruitment 2025 : Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is India. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for registration is 14 March 2025 and hence all intrested candidates must submit there application before the last date. Official advertisement, Link for application, website, criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com

नवनवीन नोकरीचे अपडेट व्हाट्सअपलाद्वारे आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
टी एच डी सी भरती २०२५
भरतीचे नाव : टी एच डी सी भरती २०२५
पदांची संख्या : १२९ जागा
भरती विभाग : केंद्र सरकार
पदाचे नाव :
पद क्र. | दल | पद संख्या |
१ | अभियंता (स्थापत्य) | ३० |
२ | अभियंता (इलेक्ट्रिकल) | २५ |
३ | अभियंता (यांत्रिक) | २० |
४ | अभियंता (भूविज्ञान आणि भूतंत्रज्ञान) | ०८ |
५ | अभियंता (पर्यावरण) | ०८ |
६ | अभियंता (खाणकाम) | ०७ |
७ | कार्यकारी (एचआर) | १५ |
८ | कार्यकारी (वित्त) | १५ |
९ | अभियंता (पवन ऊर्जा) | ०२ |
ऐकून | १२९ |
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण देशभर
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | दल | शैक्षणिक पात्रता |
१ | अभियंता (स्थापत्य) | बि ई/ बि टेक/ बि एस सी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये ६०% गुण |
२ | अभियंता (इलेक्ट्रिकल) | बि ई/ बिटेक/ बि एस सी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सिस्टीममध्ये ६०% गुण |
३ | अभियंता (यांत्रिक) | बि ई/ बि टेक/ बि एस सी यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये ५०% गुण |
४ | अभियंता (भूविज्ञान आणि भूतंत्रज्ञान) | एम एस सी/ एम टेक भूविज्ञान आणि भूतंत्रज्ञान मध्ये ६०% गुण |
५ | अभियंता (पर्यावरण) | बि ई/ बि टेक/ सह एम टेक पर्यावरण अभियांत्रिकी मध्ये ६०% गुण |
६ | अभियंता (खाणकाम) | ६०% गुणांसह बि ई/ बि टेक + कोळसा व्यवस्थापकाचे प्रमाणपत्र |
७ | कार्यकारी (एचआर) | ६०% गुणांसह एच आर/ एम एस डब्ल्यु मध्ये एम बि ए (एच आर)/ पी जी पदवी |
८ | कार्यकारी (वित्त) | सीए/ सी एम ए पात्रता |
९ | अभियंता (पवन ऊर्जा) | इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकलमध्ये ६०% गुणांसह बि ई/ बि टेक |
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
टी एच डी सी भरती २०२५ अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, कागदपत्रे
वेतनश्रेणी : रु.५०,०००/- ते १,६०,०००/- दरमहा
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्यसाठी शुल्क : (i) खुला प्रवर्ग: ६००/- (ii)मागासवर्गीय: शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : १४ मार्च २०२५
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
THDC Recruitment 2025
Post Name : THDC Recruitment 2025
No Of Posts : 129 Posts
Name Of Department : State Government
Post Name :
Post No | Name of Post | No of Vacancies |
1 | Engineer (Civil) | 30 |
2 | Engineer (Electrical) | 25 |
3 | Engineer (Mechanical) | 20 |
4 | Engineer (Geology & Geo-Tech) | 08 |
5 | Engineer (Environment) | 08 |
6 | Engineer (Mining) | 07 |
7 | Executive (HR) | 15 |
8 | Executive (Finance) | 15 |
9 | Engineer (Wind Power) | 02 |
Total | 129 |
Location : All India
Educational Qualification :
Post No | Name of Post | Educational Qualification |
1 | Engineer (Civil) | B.E/ B.Tech/ B.Sc in Civil Engineering with 60% marks |
2 | Engineer (Electrical) | B.E/ B.Tech/ B.Sc in Electrical/Electronics/Power Systems with 60% marks |
3 | Engineer (Mechanical) | B.E/ B.Tech/ B.Sc in Mechanical Engineering with 50% marks |
4 | Engineer (Geology & Geo-Tech) | M.Sc./ M.Tech in Geology/ Applied Geology with 60% marks |
5 | Engineer (Environment) | B.E/ B.Tech with M.Tech in Environmental Engineering with 60% marks |
6 | Engineer (Mining) | B.E/ B.Tech in Mining with 60% marks + Coal Manager’s Certificate |
7 | Executive (HR) | MBA (HR)/ PG Degree in HR/ MSW with 60% marks |
8 | Executive (Finance) | CA/ CMA qualification |
9 | Engineer (Wind Power) | B.E/ B.Tech in Electrical/ Mechanical with 60% marks |
Note : For more information on educational qualification refer the below PDF.
THDC Recruitment 2025 Fee, Age Limit, Salary, Document Details
Salary : Rs.50,000/- To 1,60,000/- per month
Age Limit : 18 To 30 Years
Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.
Application Fee : (i)General: 600/- (ii)Reserved Category: No Fee
Application Process : For this recruitment candidates filled online application.
Last Date : 14 March 2025
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience
ऑनलाईन अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)
- वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
- अर्ज फक्त THDC च्या अधिकृत वेबसाइट (www.thdc.co.in) वर उपलब्ध असलेल्या “Careers” लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करून केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी “ऑनलाइन अर्ज कसा भरावा” या वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज भरण्याचे मार्गदर्शन ‘Career’ बटणावर क्लिक करून मिळवता येईल.
- करिअर विभागात नेव्हिगेट करा → नवीन जॉब ओपनिंग.
- THDCIL 129 भर्ती 2025 च्या जाहिरातीवर क्लिक करा.
- सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Apply Online वर क्लिक करा.
- आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा (लागू असल्यास) आणि अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
महत्त्वाच्या लिंक (Important Links) :
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
टेलिग्राम जोडा (Join Telegram) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
१)THDC इंडिया लिमिटेड भर्ती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2025, संध्याकाळी 6:00 वाजता आहे.
२)THDC भर्ती 2025 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर – निवड अर्जदारांच्या संख्येनुसार केवळ वैयक्तिक मुलाखत किंवा लिखित/संगणक-आधारित चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीवर आधारित असेल.
३)या पदांसाठी किती वेतन दिले जाते?
उत्तर – निवडलेल्या उमेदवारांना रु. वेतनश्रेणी मिळेल. 50,000 – 1,60,000 (IDA स्केल).
४)मी THDC इंडिया लिमिटेड भर्ती 2025 साठी अर्ज कसा करू शकतो?
उत्तर – तुम्ही www.thdc.co.in ला भेट देऊन, करिअर विभागात नेव्हिगेट करून → नवीन जॉब ओपनिंग आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन अर्ज करू शकता.
५)या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर – सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.