TMC Recruitment 2024-25 | ठाणे महानगरपालिका भरती २०२४-२५

TMC Recruitment 2024-25

TMC Recruitment 2024-25

येथे पहा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये थेट भरती

TMC Recruitment 2024-25 : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो Thane Mahanagarpalika अंतर्गत ऐकून ४२ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, प्रोग्रॅम असिस्टंट” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १७ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया ठाणे महानगरपालिके मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

TMC Recruitment 2024-25 : TMC (Thane Mahanagarpalika Corporation) – Applications are invited vacant posts of “Medical Officer, Laboratory Technician, Public Health Manager and Program Assistant”. There are total of 42 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is Thane. The last date for submitting application is 17th of December 2024 and hence all intrested candidates must submit their application before the last date. Official advertisement,Link for application,Website,Criteria and all details given below. TMC Recruitment 2024-25 Visit our website www.iconicmarathi.com

ठाणे महानगपालिका भरती २०२४-२५

पदांची संख्या : ४२ जागा

पदांचे नाव व तपशील :

शैक्षणिक पात्रता :

१. वैद्यकीय अधिकारी : MBBS

२. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : (i)१२वी उत्तीर्ण (ii)लॅब टेक्निशियन डिप्लोमा

३. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : (i)MBBS किवा BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTh+ MPH/MHA/MBA (Health care administration)

4. प्रोग्रॅम असिस्टंट : (i)कोणत्याही शाखेची पदवी (ii)इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि

वयोमर्यादा: १७ डिसेम्बर २०२४ रोजी,

१. वैद्यकीय अधिकारी : १८ ते ६९ वर्षे

२. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १८ ते ६४ वर्षे

३. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : १८ ते ३८ वर्षे

4. प्रोग्रॅम असिस्टंट : १८ ते ३८ वर्षे

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण : ठाणे

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग: १५०/- (ii)मागासवर्गीय: १००/-

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्याचे ठिकाण : ठाणे महानगपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ डिसेम्बर २०२४

TMC Recruitment 2024-25

No Of Posts : 42 Posts

Name of the Post And Details :

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Medical Officer20
2Laboratory Technician19
3Public Health Manager02
4Program Assistant01
Total42

Education Qualification :

1. Medical Officer : MBBS

2. Laboratory Technician : (i)12th Pass (ii)Lab Technician Diploma

3. Public Health Manager : MBBS or BAMS/BHMS/BUMS/BPTh+ MPH/MHA/MBA (Health care administration)

4. Program Assistant : (i) Degree in any discipline (ii) English Typing 40 WPM And Marathi Typing 40 WPM

Age Limit : As on 17th December 2024,

1. Medical Officer : 18 to 69 years

2. Laboratory Technician : 18 to 64 years

3. Public Health Manager : 18 to 38 years

4. Program Assistant : 18 to 38 years

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

Job Location : Thane

Application Fee : (i)Open Category: 150/- (ii)Reserved Category: 100/-

Documents Requirement :

  • Pasport Size Photograph
  • Adhar Card/Pasport/Voting Card
  • Leaving Certificate
  • Residence Certificate
  • Candidate Signature
  • Academic Documents
  • Cast Certificate
  • Non-Creamy Layer Certificate
  • Domicile Certificate
  • MSCIT or other certifications if required
  • Relevant Certificate If Experience

Address to Submit The Application: Thane Municipal Corporation Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachpakhadi, Thane 400 602

Last Date : 17 December 2024

महत्त्वाच्या लिंक (Important Links) :

अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
PDF जाहिरात (PDF Advertise)Download
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap)Click Here

NLC Recruitment | नेवेली लिग्नाइट कार्पोरेशन लि. भरती

NLC Recruitment 2024-25

NLC- Recruitment

NLC Recruitment : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो NLC अंतर्गत ऐकून ५०१ पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी, एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी आणि इतर पदे” इत्यादी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १७ डिसेम्बर २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.

NLC Recruitment 2024-25 : NLC (Neyveli Lignite Corporation India Linited) – Applications are invited vacant posts of “Graduate Executive Trainee, Executive Engineer, Deputy and other posts”. There are total of 501 vacancier are available to fill posts. The job loaction for this recruitment is pan India. The last date for submitting application is 17th of December 2024 and hence all intrested candidates must submit their application before the last date. Official advertisement,Link for application,Website,Criteria and all details given below. NLC Recruitment 2024-25 Visit our website www.iconicmarathi.com

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन भरती २०२४-२५

पदांची संख्या : ५०१ जागा (१६७+३३४)

  • पदांचे नाव व तपशील : (i) १६७ जागांसाठी भरती :- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी :

शैक्षणिक पात्रता : (i)६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी [एस सी/एस टी: ५०% गुण] (ii) गेट २०२४

वयोमर्यादा: ०१ डिसेम्बर २०२४ रोजी, ३० वर्षापर्यत

आरक्षणानुसार सूट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण : संपर्ण भारत

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग: ८५४/- (ii)मागासवर्गीय: ३५४/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२५

  • (ii) ३३४ जागांसाठी भरती :- एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी आणि इतर पदे :

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग + अनुभव किवा एम बि बि एस पदवी

नोकरीचे ठिकाण : संपर्ण भारत

अर्जाची शुल्क : (i) खुला प्रवर्ग/ओ बि सि/ई डब्लू एस: ८५४/- (ii)मागासवर्गीय: ३५४/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ डिसेम्बर २०२४

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NLC Recruitment 2024-25

No Of Posts : 501 Posts (167+334)

Name of the Post And Details : (i) Recruitment for 167 seats :- Graduate Executive Trainee (GET) :

Post No.DisciplineNo. of Vacancy
1Mechanical84
2Electrical48
3Civil25
4Control And Instrumentation10
Total167

Education Qualification : (i) Relevant Engineering Degree with 60% marks (ii) GATE 2024

Age Limit : Up to 30 years as on 01 December 2024

Discounts are applicable as per reservation. Please read the advertisement in detail from the link provided below.

Job Location : All India

Application Fee : (i)General/OBC/EWS: 854/- (ii)Reserved Category: 354/-

Last Date : 15 January 2025

  • (i) Recruitment for 334 seats :- Executive Engineer, Deputy and Other Posts :

Education Qualification : Engineering Degree + Experience or MBBS Degree

Job Location : All India

Application Fee : (i)General/OBC/EWS: 854/- (ii)Reserved Category: 354/-

Last Date : 17 December 2024

Documents Requirement :

  • Pasport Size Photograph
  • Adhar Card/Pasport/Voting Card
  • Leaving Certificate
  • Residence Certificate
  • Candidate Signature
  • Academic Documents
  • Cast Certificate
  • Non-Creamy Layer Certificate
  • Domicile Certificate
  • MSCIT or other certifications if required
  • Relevant Certificate If Experience

महत्त्वाच्या लिंक (Important Links) :

PDF जाहिरात १ (PDF Advertise 1)Download
PDF जाहिरात २ (PDF Advertise 2)Download
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap)Click Here

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

Important Notice

Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.