PCMC Recruitment 2024-25

PCMC Recruitment 2024-25: नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर किवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असेल तर मित्रानो pcmc mahanagarpalika अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय” या विभागामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येत आहे. अर्ज करण्पयासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १2 डिसेम्बर २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात त्यामुळे उमेदवाराला कोठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवाराला आकर्षक वेतन हि देण्यात येणार आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया पिंपरी-चिंचवड महानगरपालिके मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
PCMC Recruitment 2024-25: PCMC (Pimpri-Chinchwad Mahanagarpalika Corporation) – Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is Pune. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for registration is 12th of December 2024 and hence all intrested candidates must submit there application before the last date. Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com
PCMC भरती पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय भरती २०२४
भरती विभाग : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड पुणे.
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी – MD/DNB
- प्राचार्य – MSC(Nursing)
- उपप्राचार्य – MSC(Nursing)
- सहाय्यक प्राध्यापक – MSC(Nursing)
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
PCMC भरती अर्ज शुल्क, वयोमर्यादा,वेतनश्रेणी, कागदपत्रे :
वयोमर्यादा : पदानुसार (जाहिरात पहा).
अर्ज करण्यसाठी शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती जाऊन मुलाखत देयची आहे.
निवडप्रक्रिया : उमेदवरांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
वेतनश्रेणी : पदानुसार(जाहिरात पहा).
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
मुलाखत दिनांक : १२ डिसेम्बर २०२४
मुलाखत वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत
मुलाखत पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकारामनगर पिंपरी-१८
PCMC Recruitment Vacancy And Education Details
Post Name : Pimpri-Chinchwad Municipal Corporation Post Graduate Institute, Yashwantrao Chavan Memorial Hospital Recruitment 2024
Name Of Department : Pimpri-Chinchwad Mahanagarpalika Corporation
Location : Pimpri Chinchwad Pune
Educational Qualification :
- Medical Officer – MD/DNB
- Principal – MSC(Nursing)
- Vice Principal – MSC(Nursing)
- Assistant Professor – MSC(Nursing)
Note : For more information on educational qualification refer the below PDF.
PCMC Recruitment Fee,Age Limit,Salary,Document
Age Limit : Read the advertisement in detail.
Application Fee : There is no fee to apply.
How To Apply : Walk In Interview.
Selection Process : Candidates will be selected through interview.
Salary Details : Read the advertisement in detail.
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience
Interview Date : 12 December 2024
Interview Time : 10:00Am to 01:00Pm
Interview Address : Yashwantrao Chavan Memorial Hospital, Padutr sanstha, 2nd Floor, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Sant Tukaramnagar Pimpri-18
अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)
- वरील पदाकरीता अर्ज ऑंफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
- अर्ज योग्य भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून दिनांक १२ डिसेम्बर २०२४ च्या आत पाठवायचे आहेत.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवाराणी वेवस्थित अर्ज तपासून पाहावेत.
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवाराणी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- उमेदवारांनी फोटो जोडत असताना तो नवीन आता काढलेला असावा आणि फोटोवर तारीख हि असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेल वर किवा एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF बगावी.
महत्त्वाच्या लिंक (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
व्हाट्सअपला जोडा (Join WhatsAap) | Click Here |
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रशिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातिचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि त्यानंतर सदर पदांकरिता अर्ज सादर करावेत. iconic marathi तर्फे कोणत्याही प्रकारची व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेऊन नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केला जात नाही. येथे फक्त विविध शासकीय/ निमशासकीय आणि इतर विभागामार्फत जाहिर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
Important Notice
Candidates are advised to check the educational qualification, experience, reservation, other qualifications etc. by carefully reading the ofiicial advertisement published through the concerned department before submitting the application and only then submit the application for the said posts. Iconic Marathi does not contact or assure employment through any kind of person or organization. Here only timely information is given about the recruitment announced through various Goverment/ Semi Goverment and other departments.
ONGC Recruitment | राष्ट्रीय तेल वायू महामंडळ भरती
ONGC Recritment

ONGC Recruitment : नमस्कार मित्रानो, iconic marathi (iconicmarathi.com) या आपल्या मराठी पोर्टल वरती आपल्या सगळ्याचं स्वागत. मित्रानो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल आणि संबंधित क्षेत्रातून पदवीधर किवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असेल तर मित्रानो Oil And Natural Gas Corporation Limited अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यामध्ये “CA प्रशिक्षणाथ्री आणि CMA प्रशिक्षणाथ्री“ या विभागामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑंनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्पयासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक १८ डिसेम्बर २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया ONGC मार्फत प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात (लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे) डावनलोड करून वाचावी.
ONGC Recruitment : ONGC (Oil And Natural Gas Corporation) – Applications are invited vacant various posts. The job loaction for this recruitment is pan india. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for registration is 18th of December 2024 and hence all intrested candidates must submit there application before the last date. Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below. Visit our website www.iconicmarathi.com
ONGC भरती पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव : नैसग्रिक तेल आणि वायू महामंडळ भरती २०२४
भरती विभाग : ONGC विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : या भरतीमध्ये CA प्रशिक्षणाथ्री आणि CMA प्रशिक्षणाथ्री या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे
शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यसाठी उमेदवारांना पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातून पदवीधर किवा पद्वितुर पदवीधर झालेला असावा.
टीप : शैक्षणिक पात्रते बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
ONGC भरती अर्ज शुल्क, वयोमर्यादा,वेतनश्रेणी, कागदपत्रे :
वयोमर्यादा : पदानुसार (जाहिरात पहा).
अर्ज करण्यसाठी शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वेतनश्रेणी : २०,००० ते २५,०००/- महिना
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८डिसेम्बर २०२४
ONGC Recruitment Vacancy And Education Details
Post Name : Oil And Natural Gas Corporation Recruitment 2024
Name Of Department : Oil And Natural Gas Corporation
Location : India
Educational Qualification : Graduation or Post Graduation
Note : For more information on educational qualification refer the below PDF
ONGC Recruitment Fee,Age Limit,Salary,Document
Age Limit : Read the advertisement in detail.
Application Fee : There is no fee to apply.
How To Apply : Online
Salary Details : 20,000 to 25,000/-Month
Documents Requirement :
- Pasport Size Photograph
- Adhar Card/Pasport/Voting Card
- Leaving Certificate
- Residence Certificate
- Candidate Signature
- Academic Documents
- Cast Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- Domicile Certificate
- MSCIT or other certifications if required
- Relevant Certificate If Experience
Last Date : 18 December 2024
ऑनलाईन अर्ज सादर करायच्या पायऱ्या (How To Apply)
- वरील पदाकरीता अर्ज ऑंनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याकरिता सविस्तर सूचना संकतस्थळावर दिली आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती सादर करावा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख १८ डिसेम्बर २०२४ आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवाराणी वेवस्थित अर्ज तपासून पाहावेत.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF बगावी.
महत्त्वाच्या लिंक (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
PDF जाहिरात (PDF Advertise) | Download |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासठी | Click Here |